मुंबई शहर
पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई :-
पत्ता : क्रॉफर्ड मार्केटसमोर, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट – ४००००१
सध्याचे पोलीस आयुक्त : श्री. देवेन भारती, आयपीएस
आपत्कालीन संपर्क क्रमांक : २२६२०८२६, २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, २२६४१४४९, २२६२०१११
संकेतस्थळ : पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई शहर
ठाणे शहर
पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे :
पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, कळवा पुलाजवळ, खारकर गल्ली, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४००६०१
सध्याचे पोलीस आयुक्त : श्री. आशुतोष डुंबरे, आयपीएस
आपत्कालीन संपर्क क्रमांक : २५४४३५३५
संकेतस्थळ :पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे
नवी मुंबई शहर
पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई :
पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, आरबीआयसमोर, सेक्टर क्रमांक १०, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
सध्याचे पोलीस आयुक्त : श्री. मिलिंद भारंबे, आयपीएस
आपत्कालीन संपर्क क्रमांक : ८४२४८२०६८६, ८४२४८२०६६५, ९१३७११७५२२, ९१३७०७६९००
संकेतस्थळ : पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई शहर
मिरा भाईंदर वसई विरार शहर
पोलीस आयुक्त कार्यालय, मीरा-भाईंदर वसई-विरार :
पत्ता : गौरव गॅलेक्सी, इमारत क्र. ९, मीरा रोड (पूर्व), मीरा भाईंदर, महाराष्ट्र – ४०११०७
सध्याचे पोलीस आयुक्त : श्री. निकेत कौशिक, आयपीएस
आपत्कालीन संपर्क क्रमांक : ७०२१९९५३५२, ०२२२९४५२१३५
संकेतस्थळ : पोलीस आयुक्त कार्यालय, मीरा-भाईंदर वसई-विरार शहर
पोलिस आयुक्त, मुंबई रेल्वे
पोलिस आयुक्त, मुंबई रेल्वे :
पत्ता : चौथा मजला, क्षेत्र व्यवस्थापक भवन, पी. डी. मेलो रोड, वाडी बंदर, मुंबई – ४०००१०
सध्याचे पोलिस आयुक्त : श्री. राकेश कलासागर, आयपीएस
आपत्कालीन संपर्क : ०२२–२३७५९२०१ / ०२२–२३७५९२८३
संकेतस्थळ :पोलिस आयुक्त, मुंबई रेल्वे
ठाणे ग्रामीन
पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे :
पत्ता : जेल रोड, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र ४००६०१
सध्याचे पोलीस अधीक्षक : डॉ. डी. एस. स्वामी, आयपीएस
आपत्कालीन संपर्क : ०२२२५३४३०२७
संकेतस्थळ :पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे
पालघर ग्रामीन
पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर :
पत्ता : प्लॉट क्रमांक १, सेक्टर क्रमांक १५, कोळगाव, पालघर, नवनगर, जिल्हा पालघर – ४०१४०४
सध्याचे पोलीस अधीक्षक : श्री. यतीश देशमुख, आयपीएस
आपत्कालीन संपर्क : ८६६९६०४१००
संकेतस्थळ :पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर
रायगड ग्रामीन
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड :
पत्ता : जिल्हा कार्यालय, रायगड, पोस्ट – अलीबाग, जिल्हा – रायगड, पिन – ४०२२०१, महाराष्ट्र राज्य.
सध्याचे पोलीस अधीक्षक : श्रीमती आंचल दलाल, आयपीएस
आपत्कालीन संपर्क : ०२१४१ २२२१००
संकेतस्थळ :पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड
रत्नागिरी ग्रामीन
पोलिस अधीक्षक, रत्नागिरी :
पत्ता : पोलिस अधीक्षक कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, रत्नागिरी – ४१५६१२
सध्याचे पोलिस अधीक्षक : श्री. नितीन बगाटे, आयपीएस
आपत्कालीन संपर्क : ०२३५२ / २२२२२२
संकेतस्थळ :पोलिस अधीक्षक, रत्नागिरी
सिंधुदुर्ग ग्रामीन
पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग :
पत्ता : पोलीस अधीक्षक (सिव्हिल), पोलीस लाईन, अणव, ओरोस, महाराष्ट्र – ४१६८१२
सध्याचे पोलीस अधीक्षक : श्री. मोहन दहिकर, आयपीएस
आपत्कालीन संपर्क : ०२३६२ २२२८६१४ / ०२३६२ २२२८२००
संकेतस्थळ :पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग