बंद
    श्री. देवेंद्र फडणवीस
    श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री
    डॉ. पंकज भोयर
    डॉ. पंकज भोयर माननीय राज्य मंत्री, गृह (ग्रामीण)
    श्री. योगेश कदम
    श्री. योगेश कदम माननीय राज्य मंत्री, गृह (शहरे)
    श्री. इक्बालसिंग चहल
    श्री. इक्बालसिंग चहल अपर मुख्य सचिव ( गृह)

    छायाचित्र दालन

    गृह विभाग - कायदा व सुव्यवस्थेचा मजबूत आधार

    Mantralay of Maharashtra

    प्रशासनिक सोयी आणि कार्यक्षमतेसाठी गृह विभागाचे “कायदा व सुव्यवस्था” आणि “परिवहन” असे दोन विभाग करण्यात आले होते. नंतर परिवहन विभागाचे विभाजन करून दोन नवीन भाग (१) परिवहन व तुरुंग, (२) राज्य उत्पादन शुल्क असे दिनांक १६ डिसेंबर १९८५ पासून करण्यात आले आहेत. (2)गुन्ह्यांचा प्रतिबंध व अन्वेषण, कायदा व सुव्यवस्थेचे पालन, पोलीस, होमगार्ड व नागरी संरक्षण यांचे प्रशासन व नियंत्रण आणि न्याय प्रशासन, तसेच गृह (मंत्रालय) विभागाची आस्थापना यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव सांभाळतात. (3)परिवहन विभागात परिवहनाच्या पद्धती, म्हणजे मार्ग परिवहन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (परिवहन) हे सांभाळतात. तुरुंग विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (अपील व सुरक्षा) हे सांभाळतात. राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/सचिव (राउशु) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच विदेशी नागरिक हा विषय दिनांक १ डिसेंबर १९९५ पासून गृह विभागाकडे सोपविण्यात आलेला आहे.

    अधिक वाचा …

    जलद दुवे